Monday, April 20, 2020

How to Install 30 days free trial Tally.ERP9 license?

नमस्कार !
आपल्याला माहित असेलच कि , Tally software ची ७ दिवसांची फ्री ट्रायल आता चक्क ३० दिवसांची झाली आहे. याचा लाभ आपण अवश्य घ्यावा अशी आमची इच्छा आहे. म्हणून हे फ्री ट्रायल लायसन्स कसे वापरावे याबद्दलची माहिती मिळविण्यासाठी कृपया खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


आपले विश्वासू ,
राईट सिस्टिम अँड सॉफ्टवेअर , नाशिक 

Friday, April 3, 2020

Happy New Year FY 20-21

मान्यवर ग्राहकांनो,
नवीन आर्थिक वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
तुम्हाला माहित आहे का?
  • आपण टॅली सॉफ्टवेअर आता 30 दिवस विनाशुल्क वापरू शकता.
  • TSS नूतनीकरण दिनांक 31 मार्च 2020 असेल, तर आपल्याला 30 दिवसांचा वाढीव लाभ मिळेल.
  • चार्टर्ड अकाउंटंट साठी असलेली डिस्काउंट स्कीम चा कालावधी आणखी एक महिन्यासाठी वाढविण्यात आला आहे.
देश करे एक ही पुकार ....
घर मे रहे बने होशियार !!