नमस्कार,
लॉकडाउन काळात आपण आपल्या समाजासाठी करत असलेल्या सहकार्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन!!
टॅली रिलीज 6.6.2 बद्दल माहिती आम्ही आपल्याशी शेअर करत आहोत..
या रिलीजमुळे आता टॅली चा कोणताही रिपोर्ट आपल्याला एक्सेल फॉरमॅट मध्ये डाउनलोड करता येईल.
आपले टॅली सॉफ्टवेअर 6.6.2 ला अपडेट करून घ्यावे. काही अडचण असल्यास आपण आम्हाला संपर्क करू शकता.
घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्या.
धन्यवाद!